आता भाषण देऊन चालणार नाही; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

आता भाषण देऊन चालणार नाही; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

राहुल गांधींची पत्रकार परिषद आज दिल्लीत पार पडली. या पत्रकार परिषदेत पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या किंमतींसोबतच देशाला नव्या दृष्टीकोनची गरज असल्याचं सांगत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

User: Lok Satta

Views: 116

Uploaded: 2021-09-01

Duration: 02:57

Your Page Title