दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

राहुल गांधींची पत्रकार परिषद आज दिल्लीत पार पडली. या परिषदेतून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थितीला घाबरले आहेत, असं म्हणत त्यांनी मोदींवर घणाघात केला आहे.

User: Lok Satta

Views: 371

Uploaded: 2021-09-01

Duration: 01:39