Rinku Rajguru's News Hindi Project | Ankahi Kahaniya | रिंकु राजगुरुची 'अनकही कहानियाँ'

Rinku Rajguru's News Hindi Project | Ankahi Kahaniya | रिंकु राजगुरुची 'अनकही कहानियाँ'

अभिनेत्री रिंकु राजगुरुची २०० ही वेबफिल्म सध्या गाजतेय. यानंतर रिंकु आता आणखी एका वेबफिल्ममध्ये झळकणारेय. अनकही कहानीया असं या वेबफिल्मचं नाव असून सिनेमाच्या पोस्टरवर रिंकुसोबत कुणाल कपूर,निखिल त्रिवेदी असे नावाजलेले चेहरे दिसत आहेत. या वेबफिल्ममधला रिंकुचा पहिला लूकदेखील समोर आलाय. यामध्ये ती साडीमध्ये दिसून येतेय. पारंपरिक लूकमधली रिंकु खूपच गोड दिसतेय. ही वेबफिल्म १७ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. या पोस्टरला रिंकुने-या मोठ्या शहरात प्रेम मिळणं सोपी गोष्ट नाही. अशाच प्रेमाची अनकही कहानीया लवकरच नेटफ्लिक्स१७ सप्टेंबरला. अशी कॅप्शन दिलीये. रिंकु सध्या २०० वेबफिल्ममुळे चर्चेत आहे. या वेबफिल्ममधल्या तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.br Chitralivo br #RinkuRajguru #AnkahiKahaniya #Sairat #lokmatfilmy #marathientertainmentnews br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:01

Your Page Title