Pune: धक्कादायक,जातपंचायतीकडून संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार

Pune: धक्कादायक,जातपंचायतीकडून संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार

न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केल्याने जातपंचायती कडून एका गोंधळी समाजाच्या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आलय, पिंपरी-चिंचवडच्या वाकड पोलीस स्टेशन अंतर्गत हि धक्कादायक घटना घडलीये.

User: Sakal

Views: 1.8K

Uploaded: 2021-09-02

Duration: 03:04