Aurangabad: पुर्णा नदीवरील पुल गेला वाहुन

Aurangabad: पुर्णा नदीवरील पुल गेला वाहुन

औरंगाबादः कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी, करंजखेडा, गौताळा अभ्यारण्य परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पुर्णा मध्य प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे पुर्णा नदी दुथडी भरुन वाहत आहे. नेवपुर ता. कन्नड येथील फरशी पुल वाहुन गेल्याने परिसरातील ये-जा थांबली आहे.


User: Sakal

Views: 105

Uploaded: 2021-09-02

Duration: 02:48

Your Page Title