भली मोठी भिंत पडली, तरीही ते तीन मित्र बचावले | Wall Crashes Down | CCTV Video Viral | India

भली मोठी भिंत पडली, तरीही ते तीन मित्र बचावले | Wall Crashes Down | CCTV Video Viral | India

हा व्हिडीओ नीट पाहा... मृत्यू या तिघांच्या किती जवळून गेलाय, याची जाणीव हा व्हिडीओ पाहून होईल... हे तीन मित्र रस्त्याने जातायत... अगदी सुनसान वाट आहे... आजूबाजूला कुणीच नाहीये... गप्पा मारत, हे तीन मित्र या रस्त्यावरून निवांत चाललेत... पण तोच ही भिंत काळ बनून कोसळली... भली मोठी भिंत त्यांच्या अंगावर पडणार होती.. पण काही सेकंदाचा फरक झाला.. आणि हे तिघं बचावले.... आपल्यासोबत काय घडतंय, याचा विचार करण्याच्या आतच या तिघांनीही तिथून जीव मुठीत घेऊन पळ काढला... राजस्थानमधली ही घटना असून, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय..br guru vo br #WallCrashesDown #India #Viralvideo br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 12

Uploaded: 2021-09-03

Duration: 03:24