राज ठाकरेंना चेकमेट करण्यासाठी शिवसेना मैदानात | Raj Thackeray Pune Tour | Aditya Shirodkar | Pune

राज ठाकरेंना चेकमेट करण्यासाठी शिवसेना मैदानात | Raj Thackeray Pune Tour | Aditya Shirodkar | Pune

जुलैपासून राज ठाकरेंनी पुणे दौऱ्यांचा सपाटा लावलाय. पुणे महापालिका निवडणुकांवर राज यांचं लक्ष आहे. आणि म्हणूनच राज ठाकरेंच्या मिशन पुणेला घेरण्यासाठी शिवसेनेनं रणनीती आखलीय. मनसेतून आलेल्याच एका नेत्याला पुण्याची जबाबदारी देण्यात आलीय. कोण आहे हा नेता, काय आहे शिवसेनेचा मनसेला घेरण्याचा मास्टररप्लान, मनसे पुण्यातल्या कोणत्या जागांवर लक्ष केंद्रीत करतेय हे पुढच्या ४ मिनिटात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ( Aniket Anchor)br br #Lokmat #Rajthackeray #shivsena #punenews #marathinews #maharashtranews #marathinewslive #maharashtranewslive #newstoday #trendingnewsbr आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 269

Uploaded: 2021-09-03

Duration: 03:06