Mulgi Zali Ho serial 1 Year Complete Celebration | मुलगी झाली हो’च्या सेटवर जंगी सेलिब्रेशन

Mulgi Zali Ho serial 1 Year Complete Celebration | मुलगी झाली हो’च्या सेटवर जंगी सेलिब्रेशन

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. मालिकेच्या कथानकातील माऊचा निरागस स्वभाव, कुटुंबासाठी तिची धडपड यामुळे माऊ अनेकांची लाडकी झाली आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूपच पंसती मिळतेय. बघता बघता या मालिकेला एक वर्षपूर्व झालंय. यानिमित्त मालिकेच्या सेटवर जंगी सेलिब्रेशन सुरू आहे. br snehal vobr #MulgiZaliHo #Mau #Shaunak #divyapaugoankar #Lokmatfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-09-03

Duration: 03:21

Your Page Title