Aai Kuthe Kay Karte | संजना-अनिरुद्धच्या ड्राम्यामुळे 'आई कुठे...' पुन्हा अव्वल | Lokmat Filmy

Aai Kuthe Kay Karte | संजना-अनिरुद्धच्या ड्राम्यामुळे 'आई कुठे...' पुन्हा अव्वल | Lokmat Filmy

फक्त अप्पानींच नाही तर प्रेक्षकांनी देखील आईच्याच बाजूने निकाल लावलाय... आम्ही नेमकं कशाबद्दल म्हणतोय असा प्रश्न पडला का. तर आम्ही मालिकांच्या टीआरपीबद्दल सांगतोय. यंदाच्या टीआरपी रँकिंकमध्येही आई कुठे काय करते पहिल्या क्रमांकावर आहे.झी मराठी तसेच सोनी मराठीवर सुरु झालेल्या नवीन मालिका, स्टार प्रवाह आणि कलर्स मराठीच्या मालिकांधला हाय वोल्टेज ड्रामा यामुळे यंदा टिआरपीमध्ये टॉप ५मध्ये कोणती मालिका असणार हे सांगणं अवघडच होतं. पण प्रेक्षकांनी आपलं प्रेम हे भरभरुन आई कुठे काय करते या मालिकेच्या झोळीत टाकलंय. br Chitrali Vobr #Aaikuthekaykarte #Sanjana #Anirudha #Arundhati #Lokmatfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-09-03

Duration: 03:01

Your Page Title