Muzaffarnagar: ऐक्याचा हुंकार! कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी एकवटला

Muzaffarnagar: ऐक्याचा हुंकार! कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी एकवटला

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश): गेल्या नऊ महिन्यांपासून कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या जय जवान, जय किसान असा शेतकरी ऐक्याचा हुंकार आज मुझफ्फरनगरमध्ये उमटला आहे. देशभरातून शेकडो शेतकरी येथील महापंचायतीसाठी उपस्थित असून, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा यात होण्याची शक्यता आहे. आज सकाळी दहा वाजेपासून ही महापंचायत सुरू होत आहे.


User: Sakal

Views: 1.2K

Uploaded: 2021-09-05

Duration: 02:36

Your Page Title