ब्राह्मण समाजाविरुद्ध विधान | Nand Kumar Baghel’s Statement Viral |गुन्हा दाखल | Chhattisgarh News

ब्राह्मण समाजाविरुद्ध विधान | Nand Kumar Baghel’s Statement Viral |गुन्हा दाखल | Chhattisgarh News

ब्राह्मण समाजाविरुद्ध अपमानास्पद विधान केलं म्हणून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. रायपूर पोलिसांनी नंदकुमार बघेल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवलाय. पण नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मण समाजाविरोधात नेमकं काय वक्तव्य केलं.. बघेल यांच्या वक्तव्यानंतर त्यांचा मुख्यमंत्री असलेल्या मुलानं थेट माफी का मागितली हे आपल्याला पुढच्या ३ मिनिटात जाणून घ्यायचंय. br Anikrt vobr #BhupeshBaghel #Raipur #Chhattisgarh #NandKumarBaghel #BoycottBrahmins #FIRbr br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-06

Duration: 03:02

Your Page Title