Marathi Celebrity React On Theater open | "नाट्यगृह सुरु झाल्याचा आनंद पण...

Marathi Celebrity React On Theater open | "नाट्यगृह सुरु झाल्याचा आनंद पण...

राज्यसरकारने नाट्यगृह सुरु करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर नाट्यसृष्टी पुन्हा एकदा कामाला लागली असली तरीही सरकारच्या या निर्णयाबाबत कलाकारांनी विविध मत मांडली. सरकारच्या या निर्णयाबाबत कलाकार मंडळींना काय वाटत जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.

User: Rajshri Marathi

Views: 7

Uploaded: 2021-09-06

Duration: 03:53

Your Page Title