Uddhav Thackeray: सणासुदीच्या काळात कोविडचा धोका अधिक, काळजी घेण्याचे आणि नियम पाळण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन

Uddhav Thackeray: सणासुदीच्या काळात कोविडचा धोका अधिक, काळजी घेण्याचे आणि नियम पाळण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन

कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेबाबत टास्क फोर्सची काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझा डॉक्टर ऑनलाईन वैद्यकीय परिषद पार पडली.

User: LatestLY Marathi

Views: 143

Uploaded: 2021-09-06

Duration: 05:07

Your Page Title