पोळ्याच्या दिवशीच शेतकऱ्यावर काळाचा घाला | Man Drown In River While Washing His Bull | Aurangabad

पोळ्याच्या दिवशीच शेतकऱ्यावर काळाचा घाला | Man Drown In River While Washing His Bull | Aurangabad

नदीत बैल धुण्यासाठी गेलेला शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. देवळी येथील शिवना नदीतही घटना घडली. देवळी तालुका कन्नड येथील भास्कर ठोंबरे हे शेतकरी पोळा सणाच्या निमित्ताने शिवनानदीच्या पात्रात बैल धुण्यासाठी गेले. पण वाळूच्या खड्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने खड्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

User: Lokmat

Views: 4.9K

Uploaded: 2021-09-06

Duration: 03:02

Your Page Title