Aakurdi: गणरायाच्या आगमनाची तयारी

Aakurdi: गणरायाच्या आगमनाची तयारी

आकुर्डी : गणरायाच्या आगमनाची तयारी सर्वत्र मोठ्या जल्लोषाने सुरू असताना, बाजारपेठांमध्ये नवनवीन प्रकारचे मखर यावर्षी आलेले आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रकारातील मखर सध्या बाजारामध्ये आले आहेत. शिवलिंग, वारीचा देखावा, राजमुद्रा मखर, किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती, निसर्गसौंदर्याचे मखर, फुलांनी सजलेले मखर, मोर पिसारा असे विविध प्रकार सध्या बाजारामध्ये आहे.


User: Sakal

Views: 69

Uploaded: 2021-09-07

Duration: 02:10

Your Page Title