Shiv Thakare Mother Birthday Celebration | शिवच्या ‘जिजाऊ’चा वाढदिवस ठरला खास | Lokmat Filmy

Shiv Thakare Mother Birthday Celebration | शिवच्या ‘जिजाऊ’चा वाढदिवस ठरला खास | Lokmat Filmy

‘मराठी बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे कायमच विविध कारणांसाठी चर्चेत असतो. शिवनं मराठी बिग बॉसचं दुसरं सिजन खूपच गाजवलं होतं. यानंतर तो सतत चर्चेत राहिला. शिवचा रॉकिंग अंदाज सर्वांनाच भावतो.br शिव सोशल मिडियावर खूपच सक्रिय असतो. तो त्याच्या आयुष्यातील खास मुमेंट्स तो आवर्जुन त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतेच शीवने त्याच्या आईचा वाढदिवस अगदी हटके अंदाजात साजरा केलाय. br #Biggbossmarathi #Shivthakare #Birthday #Lokmatfilmybr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-09-07

Duration: 03:05

Your Page Title