Barshi Rain Update | ओढ्यातून वाहून जाताना ग्रामस्थांनी वाचवले तरुणाचे प्राण | Solapur | Sakal Media

Barshi Rain Update | ओढ्यातून वाहून जाताना ग्रामस्थांनी वाचवले तरुणाचे प्राण | Solapur | Sakal Media

Barshi Rain Update | ओढ्यातून वाहून जाताना ग्रामस्थांनी वाचवले तरुणाचे प्राण | Solapur | Sakal Mediabr बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर अन् तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु असून मंगळवारीही दिवसभर पाऊस सुरूच आहे सूर्यदर्शन झाले नसून शेतातील उभ्या पिकांचे लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांत 71 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. धसपिंपळगाव येथील ओढ्यातून वाहून जाताना ग्रामस्थांनी तरुणाचे प्राण वाचवले असून, त्याची दुचाकी मात्र वाहून गेली आहे. अबुझर बासित सौदागर(वय 20 रा.मंगळवार पेठ ,बार्शी) यांस ओढ्यातून वाहून जाताना ग्रामस्थांनी दोरी टाकून वाहत्या पाण्यातून बाहेर काढले. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान घडली.


User: Sakal

Views: 111

Uploaded: 2021-09-07

Duration: 01:01

Your Page Title