Devendra Fadnavis सरकारला अडचणीत आणण्याचा कट रचतायत? Nawab Malik | Pravin Darekar | Mahavikas Aghadi

Devendra Fadnavis सरकारला अडचणीत आणण्याचा कट रचतायत? Nawab Malik | Pravin Darekar | Mahavikas Aghadi

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. एकीकडे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी झालेय. परमबिर सिंह यांच्या विरोधात अटकेचं वॉरंट निघालंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्याने एका नव्याच वादाला तोंड फुटलंय. ( Guru VO )br br #Lokmat #NawabMalik #PravinDarekar #MahavikasAghadi #DevendraFadnavis #MaharashtraNewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2.4K

Uploaded: 2021-09-07

Duration: 03:23