मनसुख हिरेन प्रकरणावरून परमवीर सिंग यांच्यावर नवाब मालिकांचे गंभीर आरोप

मनसुख हिरेन प्रकरणावरून परमवीर सिंग यांच्यावर नवाब मालिकांचे गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी परमवीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची दिशाभूल करुन मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचे काम केले. NIA केव्हाही अटक करु शकते अशी भीती निर्माण झाल्यावर परमवीरसिंग यांनी भाजपसोबत 'डील' केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.


User: Lok Satta

Views: 11

Uploaded: 2021-09-09

Duration: 01:16

Your Page Title