'मुंबई मनपातील कर्मचाऱ्यांच्या जिवाशी का खेळता?' Nitesh Rane Write A Letter to CM Uddhav Thackeray

'मुंबई मनपातील कर्मचाऱ्यांच्या जिवाशी का खेळता?' Nitesh Rane Write A Letter to CM Uddhav Thackeray

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्यावरुन नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची झोड उठवलीय. कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा बंद पडलाय, त्याचं श्रेय कुणाला द्यायचं असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केलाय. काय म्हटलंय नितेश राणेंनी पत्रात आपल्याला जाणून घ्यायचे आहे. (Aniket VO)br br #Lokmat #NiteshRaneLetter #CMUddhavThackeray #BJPMLANiteshRane #BMCEmplyeebr #BrihanmumbaiMahanagarpalika #NiteshRane #UddhavThackeraybr आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-11

Duration: 03:27

Your Page Title