ममता बॅनर्जी यांची संपत्ती किती आहे?West Bengal Chief Minister Mamata Banerjee Property | India News

ममता बॅनर्जी यांची संपत्ती किती आहे?West Bengal Chief Minister Mamata Banerjee Property | India News

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची संपत्ती नेमकी किती आहे? हे या व्हिडीओतून जाणून घेऊया.. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, की तीन वेळा मुख्यमंत्री बनलेल्या ममता बॅनर्जी यांच्या नावे एकही घर नाही... किंवा आपल्या मालकीचं एकही वाहन नाहीये... पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता आता पोटनिवडणुकीला सामोऱ्या जातायत.. भवनीपूरमधील या पोटनिवडणुकीसाठी ममता यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केलाय.. यावेळी ममता यांनी आपल्या संपत्तीबाबत माहिती दिलेय.br #WestBengal # MamataBanerjee #Property #Indianews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2.4K

Uploaded: 2021-09-11

Duration: 03:02