शेतीच त्यांचा संसार; गुरं झाली मुलंबाळं!

शेतीच त्यांचा संसार; गुरं झाली मुलंबाळं!

वाशिम - बी.ई. इन सिव्हिल झाल्यानंतर परदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी लागली; पण मातृभुमीची ओढ आणि भुमातेशी जुळलेलं नातं स्वस्थ बसू देईना. त्यामुळे मनाशी पक्की खूनगाठ बांधली आणि नोकरी सोडून शेतीची कास धरली. आता तर शेतीच त्यांचा संसार आणि गुरं मुलंबाळं झाल्यागत प्रेरणादायी चित्र पाहायला मिळते. रवि मारशेटवार या इसमाचे नाव.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:32