नवीन नोटांना नोटा मोजणाऱ्या यंत्राचा रेड सिग्नल

नवीन नोटांना नोटा मोजणाऱ्या यंत्राचा रेड सिग्नल

लोणार : सराफा व्यवसायीकांसह पतसंस्था, सोसायट्या, आडते, व्यापारी, होलसेल व्यवसायीकांच्या दुकानात असलेल्या नोटा मोजण्याच्या यंत्रात नविन २००० आणि ५०० रूपयांच्या नोटा मोजताना सदर नोटा बनावटी असल्याचे यंत्रbr दर्शवत आहे.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:19