रेणुका देवीच्या यात्रेचा उत्साह

रेणुका देवीच्या यात्रेचा उत्साह

कोल्हापुरात रेणुका देवीची आंबील यात्रा उत्साहात पार पडली. रेणुका देवस्थान समितीने केलेल्या उत्तम नियोजनामुळे यात्रेत भाविकांना कोणताही त्रास झाला नाही.


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:09

Your Page Title