कोल्हापुरात लोकमत शॉपिंग उत्सवाचे शानदार उदघाटन

कोल्हापुरात लोकमत शॉपिंग उत्सवाचे शानदार उदघाटन

कोल्हापूर : वैविध्यपूर्ण वस्तूंच्या मनसोक्त खरेदीचा आनंद देणाऱ्या लोकमत शॉपिंग उत्सव २०१७ चे शानदार उदघाटन आज झाले. पहिल्याच दिवशी झालेल्या ग्राहकांच्या गर्दीने उत्सवाच्या यशस्वीतेची मोहर उटवली.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:28