‘प्रेम तर खाजगी, मग ‘लव्हर्स पार्क’ कशासाठी?’

‘प्रेम तर खाजगी, मग ‘लव्हर्स पार्क’ कशासाठी?’

. व्हॅलेंटाइन डे हा फक्त ‘लव्हर्स’साठी नसतो. पण, या दिवशी मुला-मुलींना एकत्र पाहिले की लगेच तर्कवितर्क काढले जातात. फ्रेण्ड, कुटुंबाबरोबर सेलीब्रेट करू शकतो. प्रेम हे खासगी असते. त्यामुळे चारचौघांसमोर व्यक्त करण्यासाठी लव्हर्स पार्क नकोत.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:48