नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात

नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात

नाशिक : आज नाशिकमध्ये झालेल्या शिवसेनेच्या प्रचारसभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. एकेकाळी भाजपाच्या व्यासपीठावर आशीर्वाद देणारे हात असायचे आता तिथे गुंडपुंड बसतात. देशवासियांना धमकी देणारा पंतप्रधान पहिल्यांदाच लाभला आहे असा टोलाही त्यांनी लगावला.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:22