११ वर्षांपासून रोज ८ जणांचा मृत्यू, कशामुळे? IN Depth | Heat Wave & Heavy Rain | Average Daily Death

११ वर्षांपासून रोज ८ जणांचा मृत्यू, कशामुळे? IN Depth | Heat Wave & Heavy Rain | Average Daily Death

भारतात निसर्गाच्या प्रकोपामुळे गेल्या ११ वर्षात जवळपास ३२ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतात दरवर्षी सर्वाधिक मृत्यू हे आजारांमुळे होत असतात. कोरोना आल्यानंतर मृत्यूचे हे आकडे झपाट्याने वाढले. तसेच रस्ते अपघातात मृत्यू होण्याचं प्रमाणदेखील जास्तच आहे. आता निसर्गाच्या प्रकोपामुळे भारतात दररोज सरासरी ८ लोकांचा जीव गेल्याची माहिती समोर आलीय..br Ashwin vobr #Heathwave #India #Heavyrain #Deathbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:05

Your Page Title