किसानपुत्र आंदोलनाकडून अन्नत्याग आंदोलन

किसानपुत्र आंदोलनाकडून अन्नत्याग आंदोलन

जळगाव- शेतकऱ्याविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी आणि शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाकडून राज्यभर अन्नत्याग आंदोलन पुकारण्यात आले आहे.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:38

Your Page Title