भरधाव डंपरने चिमुरड्याला चिरडलं, जमावाने जाळला डंपर

भरधाव डंपरने चिमुरड्याला चिरडलं, जमावाने जाळला डंपर

भरधाव वेगाने येणा-या डंपरखाली तीन वर्षांचा देवांश भदाणे चिरडला गेला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी डंपरला आग लावली.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:31

Your Page Title