नवदाम्पत्यानं घेतली ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ची शपथ

नवदाम्पत्यानं घेतली ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ची शपथ

वाशिममध्ये‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी आयुष विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक ढोके व तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी एका आगळावेगळा उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमांतर्गत एका नवदाम्पत्यानंही ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ची लग्नमंडपात शपथ घेतली.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:47

Your Page Title