नाशिकमध्ये शिक्षकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

नाशिकमध्ये शिक्षकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिक अडचणीत आली असून, या बँकेत नाशिक मधील शेकडो शिक्षकांचे पगार अडकले आहेत. या शिक्षकांचे वेतन तातडीने मिळावे यासाठी शेकडो शिक्षकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.


User: Lokmat

Views: 18

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:47