जळगाव - अनाथ वैशालीचा विवाह मोठ्या उत्साहात

जळगाव - अनाथ वैशालीचा विवाह मोठ्या उत्साहात

जळगाव - निरीक्षण गृहातील अनाथ वैशाली दहीवदकर हिचा विवाह सोहळा गुरुवारी (दि.1) मोठ्या उत्साहात पार पडला. यावल तालुक्यातील चितोडा गावातील दीपक या तरुणाशी तिचा विवाह झाला.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:39

Your Page Title