विश्वांजलीला जायचे आहे परराष्ट्र सेवेत

विश्वांजलीला जायचे आहे परराष्ट्र सेवेत

पुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०१६ मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी रात्री जाहीर झाला आहे. या परीक्षेत राज्यातून विश्वांजली गायकवाड प्रथम आली असून देशभरातून तिचा ११ वा क्रमांक आहे. विश्वांजली दुस-या प्रयत्नांमध्ये यूपीएससी उत्तीर्ण झाली असून तिला परराष्ट्र सेवेत जायचे असल्याचे तिने सांगितले.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:02

Your Page Title