पूर आला असतानाही लोक ओलांडतात पूल

पूर आला असतानाही लोक ओलांडतात पूल

कोल्हापूर : जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कसबा बावडा-वडणगे मार्गावरील कोल्हापूरी पद्धतीच्या राजाराम बंधाऱ्यावर मुसळधार पावसाने पाणी येते. या बंधाऱ्यावरुन वडणगे आणि आसपासच्या सात-आठ गावातील लोकांची वहातूक आहे. आज सकाळी बंधाऱ्यावर पाणी आले असतानाही काही कामासाठी जाणाऱ्या लोकांनी या पुराच्या पाण्यातून धोकादायक पद्धतीने मार्ग काढला.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:04