नाशिक : पोलिसावरील प्राणघातक हल्ला सीसीटीव्हीत कैद

नाशिक : पोलिसावरील प्राणघातक हल्ला सीसीटीव्हीत कैद

नाशिकमधील भ्रदकाली पोलीस ठाण्याचे हवालदार बाळू खरे यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असले तरी अद्याप गुन्हा दाखल न झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:40

Your Page Title