वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या नागपुरातील घरात चोरी

वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या नागपुरातील घरात चोरी

भारतीय क्रिकेट टीममधील वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरात चोरी झाली आहे. 17 जुलैला शंकरनगर परिसरात संध्याकाळी ही घटना घडली आहे. चोरांनी उमेशच्या घरातील जवळपास 1 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:34