पुणे-सातारा महामार्गावर एसटी-कंटेनर-कार-दुचाकीचा विचित्र अपघात

पुणे-सातारा महामार्गावर एसटी-कंटेनर-कार-दुचाकीचा विचित्र अपघात

पुणे- सातारा महामार्गावर रविवचारी दुपारी एक विचित्र अपघात झाला. भोरला जाणा-या एसटीला मागून कंटेनरने धडक दिली. त्यामुळे एसटी समोरच्या कार आणि दुचाकीला धडकली. यामध्ये 22 प्रवासी जखमी झाले असून पाच ते सहा जण गंभीर आहेत.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:19

Your Page Title