अमरावतीत महिलांनी जाळलं दारूचं दुकानं

अमरावतीत महिलांनी जाळलं दारूचं दुकानं

अमरावतीतील गोपाल नगर येथील देशीदारूचं दुकान महिला जाळलं. या रणरागिनींनी दुकानदाराला मारहाण करत दुकानाची जाळपोळदेखील केली. युवा स्वाभिमान संघटनेच्या नगरसेविका सुमंती ढोके यांचे नेतृत्वात आंदोलन हे आंदोलन करण्यात आले.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:02