मुंबई : परळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावर चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना

मुंबई : परळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावर चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना

मुंबईतील परळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावर चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. पूल कोसळल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली आणि यामुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:36