मुसळधार पावसामुळे ओझर येथे बाणगंगा नदीला पूर

मुसळधार पावसामुळे ओझर येथे बाणगंगा नदीला पूर

नाशिक - नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी पडलेल्या पावसाने ओझर येथे बाणगंगा नदीला पूर आला. प्रशासनाने गावातील नदीकाठच्या रहिवाश्यांना या पूर्वीच सतर्कतेचा इशारा दिला असून, पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:48