Bhushan Pradhan, Priya Bapat Making Modak | Ganeshotsav 2021 | भूषण,प्रियाने बनवले स्वादिष्ट मोदक

Bhushan Pradhan, Priya Bapat Making Modak | Ganeshotsav 2021 | भूषण,प्रियाने बनवले स्वादिष्ट मोदक

गणपती म्हटल की डोळ्यासमोर सर्वात पहिले येतात ते म्हणजे मोदक...मोदकांशिवाय बाप्पाचा नैवैद्य पूर्ण होतच नाही.अभिनेता भूषण प्रधानच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाल्यावर त्याला मोदकांचा नैवैद्य दाखवला गेला. हा मोदक आईने बनवलेला किंवा विकत आणलेला नव्हता तर भूषणने तो स्वत बनवलेला होता...भूषण उत्तम अभिनेता आहे हे तर आपल्याला माहितच आहे पण गणेशोत्सवानिमित्तानं तो पदार्थ देखील उत्तम बनवू शकतो हे सुद्धा कळालंय. br shraddha desai vobr #Bhushanpradhan #Priyabapat #Modak #Ganpati2021 br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 98

Uploaded: 2021-09-14

Duration: 03:55