दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंज केजरीवाल ह्यांची कार चोरीला | Arvind Kejriwal Latest News In Marathi

By : Lokmat

Published On: 2021-09-13

0 Views

01:20

दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंज केजरीवाल कायमच काही ना काही कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात असतात ..केजरीवाल ह्यांची खासगी कार सचिवालयजवळून चोरीला गेली..दोनदा मुख्यमंत्री झालेले केजरीवाल ह्यांनी ह्या कार मधून सर्वात जास्त प्रवास केला आहे..दुसर्यांना मुख्यमंत्री होई पर्यंत ते हीच कार वापरात होते..संध्या ते शासकीय कार इनोव्हा चा वापर करतात..केजरीवाल ह्यांनी भ्रष्टाचार विरोधात आंदोलन सुरु केले होते तेव्हा ते हीच कार वापरात होते हि कार अनेक आंदोलना ची साक्षीदार आहे..केजरीवाल पहिल्यांदा जेव्हा ४९ दिवसं करता मुख्यमंत्री झाले होते तेव्हा हीच कार वापरात होते..त्यानंतर हि कार त्यांनी हि कार नवीन नेते जयहिंद ह्यांना वापरायला दिली होती..२०१४ मध्य केजरीवाल ह्यांनी ह्याच कार मध्ये पक्षाचा प्रचार केला होता..

Trending Videos - 30 April, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - April 30, 2024