राज ठाकरेंना मोठा धक्का | मनसे चे नगरसेवक शिवसेनेत दाखल | Shivsena Vs MNS

राज ठाकरेंना मोठा धक्का | मनसे चे नगरसेवक शिवसेनेत दाखल | Shivsena Vs MNS

राज ठाकरेंना मोठा धक्का | मनसे चे नगरसेवक शिवसेनेत दाखलbr br मनसे चे ६ नगरसेवक शिवसेनेत आल्या मुले. शिवसेने च्या शक्तीमध्ये वाढ झाली आहे. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत मुंबई च्या भांडुप क्षेत्रातून बीजेपी च्या जागृती पाटील ह्यांचा विजय झाल्या नंतर. श्री सोमैया ह्यांनी हे वक्तव्य दिले होते कि लवकरच बीजेपी च्या नगरसेवक सेवकां मध्ये वाढ होईल. अन बीजेपी पॉवर स्ट्रक्चर मध्ये बदलावं आणेल. हे ऐकल्या नंतर हा बदल घडल्याचं समोर येत आहे. ज्या नगर सेवक शिवसेनेत सामील झाले आहे ते आहेत अर्चना भालेराव,परमेश्वर कदम,अश्विनी माटेकर,दिलीप लांडे,हर्षला मोरे आणि दत्ता नरवानकर. शिवसेनेचे श्री परब ह्यांनी म्हंटले आहे कि हे नगर सेवक घरी परत आले आहे. आधी हे सगळे शिवसेनेतच होते. झालेलया अचानक घटनां मुले राजकीय समीकरण तर बदलेलच पण राज ठाकरेंच्या मनसे च काय होईल ते आता सांगणे कठीणच आहे.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:21

Your Page Title