धारावीच्या लेदर मार्केटला जीएसटीचा फटका, ऐन दिवाळीत दुकानांमध्ये शुकशुकाट

धारावीच्या लेदर मार्केटला जीएसटीचा फटका, ऐन दिवाळीत दुकानांमध्ये शुकशुकाट

दिवाळीत नेहमी गजबजलेलं असणा-या धारावीतील लेदर मार्केटमध्ये यावर्षी ग्राहकांची अजिबात गर्दी झालेली दिसली नाही. जीएसटीमुळे मार्केटला चांगलाच फटका बसला असल्याचं चित्र यावेळी दिसलं. साध्या एका पाकिटाची ऑर्डरही मिळाली नसल्याचं दुकानदारांनी सांगितलं.

User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:54