पद्मावती मध्ये घातला दीपिका नी घातला २० किलो चा लेहेंगा, अंदाजे ३५ किलो वजन घेऊन चालत होती

पद्मावती मध्ये घातला दीपिका नी घातला २० किलो चा लेहेंगा, अंदाजे ३५ किलो वजन घेऊन चालत होती

पद्मावती मध्ये घातला दीपिका नी घातला २० किलो चा लेहेंगा, अंदाजे ३५ किलो वजन घेऊन चालत होतीbr br १ डिसेंबर ला रिलीज होणारी फिल्म पद्मावती ची सगळेच आतुरतेने वाट बघत आहे..दीपिका चा ह्या फिल्म मध्ये टायटल रोल आहे\..आणि त्यांचा लूक अन खूप पसंत केला जात आहे..ह्या चित्रपटा विषयी रोज नवीन बातम्या बाहेर येत आहेत..आत असे कळले आहे कि ह्या सिनेमा मध्ये दीपिका नी तब्बल २० किलो चा लेहेंगा घातला आहे त्यात ४ किलो ची त्याची ओढणी आहे..आणि दीपिका नी जे दागिने घातले आहे त्याचे वजन ११ किलो होते म्हणज राणी पद्मावती च्या लुक करता दीपिका अंदाजे ३५ किलो वजन घेऊन चालत होती ..


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:08

Your Page Title