राज्यस्तरीय कुश्ती स्पर्धेत आंदोशी अखाड्याला विजेते पद | State Wrestling Championship

राज्यस्तरीय कुश्ती स्पर्धेत आंदोशी अखाड्याला विजेते पद | State Wrestling Championship

राज्यस्तरीय कुश्ती स्पर्धेत आंदोशी अखाड्याला विजेते पदbr br प्रो कबड्डी लीग ला मिळणाऱ्या भरघोस प्रसिसाद नंतर कुश्ती ला हि भरपूर प्रोत्साहन मिळत आहे .आणि ते भारतीय खेळाडू करता अतिशय महत्वाचा ठरत आहे ..आपल्या देशाचे खेळाडू विश्व् स्तरावर ओळखले जात आहे ..दंगल आणि सुलतान ह्या सिनेमानं नंतर कुश्ती हा खेळ हि लोकांना आकर्षीत करू लागला आहे लोक ह्या खेळाचे बारकावे समझू लागले आहे ..हनुमान तालीम संघ आणि ग्रामस्थ मंडळ वाडगाव ह्यांच्या संयुक्त विद्यमाने वाडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कुश्ती स्पर्धेत १८ गुणांची कमी अरुण शिवानी व्यायामशाळा आंदोशी आखाड्याने विजेते पद मिळवले आहे..कुश्ती हा शरीर सौष्ठव चांगले करून मानसिक रित्या पण व्यक्तीला मजबूत करते ..


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:00

Your Page Title