रस्त्यावर नमाज केल्याने लागेल मोठा दंड | Prayer On Road Will Be Punishable | Shocking News

रस्त्यावर नमाज केल्याने लागेल मोठा दंड | Prayer On Road Will Be Punishable | Shocking News

देवाची आराधना करायला मंदिर मस्जिद मध्ये जायची जरूर नाही जिथे देव आठवला तिथेच प्रार्थना करता येते..पण आता दुबई यामध्ये जर रस्त्यावर किंवा रस्त्याच्या किनाऱ्यावर नमाज केली तर त्या करता जुर्माना भरावा लागेल आणि तो पण 500 दिर्हाम चा भारतीय रुपयां मध्ये 8800 रुपये..ते झाले असे कि दुबई मध्ये लोक नमाज ची वेळ झाली कि जिथे असायचे तिथेच नमाज वाचायचे त्या मुळे अनेकदा मोठे अपघात झाले त्यामुळे असे ना करण्यास सगळ्यांना अनुरोध करण्यात आला होता..पण लोकांनी ऐकले नाही.. काही लोक बस मधून उतरून नमाज करत असताना बस चे तयार फाटले आणि काही लोकांची मृत्यू झाल्या वर आता ह्या नियमाला सक्ती ने लागू करायचा निर्णय घेतला गेला आहे ..


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:12

Your Page Title