जी.एस.टी. चा गुंता कायमच | GST Trouble Continues | Lokmat Marathi News | GST Latest News

जी.एस.टी. चा गुंता कायमच | GST Trouble Continues | Lokmat Marathi News | GST Latest News

जुनी कर प्रणाली रद्द करून 1 जुलै 2017 ला देशभर नवीन करप्रणाली जी.एस.टी. लागूbr करण्यात आली. आता पर्यंत जी.एस.टी. 40 सुधारणा करण्यात आल्या आहेत परंतु तरीही हाbr गुंता सुटलेला नाही. व्यापाऱ्यांना ह्या नवीन प्रणालीच्या अटी एवढ्या जाचक आणि किचकटbr वाटत आहेत कि त्यांना व्यवसाय करणे सुद्धा कठीण होवून बसले आहे. त्यामुळे गी.एस.टी.br म्हणजे गुड अँड़ सिंपल टँक्स असल्याचा समज आता बदलत चालला आहे. जी.एस.टी. मध्येbr अजून सुधारणा अपेक्षित आहेत. फिटमेंट कमिटी आणि जी.एस.टी. काउंसील ने टँक्स मध्ये जास्तbr वाढ करू नये असे तज्ञांचे मत आहे. तर जी. एस. टी. फायदे लोकांना हळूहळू दिसू लागतीलbr असे सरकार चे मत आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे.


User: Lokmat

Views: 13

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:08