मुंबईतील विद्यार्थ्यांचा कुडाळमध्ये बांबू कलेचा अभ्यास

मुंबईतील विद्यार्थ्यांचा कुडाळमध्ये बांबू कलेचा अभ्यास

बांबूपासुन बनविण्यात येणाऱ्या कलात्मक वस्तुंचं प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई येथील राष्ट्रीय इन्स्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थी कुडाळमध्ये अभ्यास करत आहेत.


User: Lokmat

Views: 98

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:37